गांजाच्या व्यसनामुळे संतापलेल्या आईने मुलाला खांबाला बांधून केलं ‘हे’ भयानक कृत्य

आपल्या मुलाला गांजा पिण्याचे व्यसन लागल्याने, आईने मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे. मुलानं व्यसन करणं बंद करावं म्ह्णून आईने चक्क आपल्या पोटच्या मुलाला विजेच्या खांबाला बांधून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना तेलंगणामध्ये सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड भागात घडली आहे. आईने गांजाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाच्या … Read more