लग्नाआधीच मुलाबाळांची प्लॅनिंग करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “मला कमीत कमीत २५ मुलं तरी हवी”

मागील काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ हा शो पूर्ण झाला. या शोचा हा १५ वा सीजन होता. प्रत्येक सीजन प्रमाणे या सीजनमध्ये ही भांडणं, वाद, ड्रामा पाहायला मिळाला. तसेच या सीजनची विजेती तेजस्वी प्रकाश झाली. तर प्रतीक सहजपाल हा उपविजेता झाला. त्याचबरोबर करण कुंद्रा हा टॉप ३ मध्ये होता. तसेच या सीजनमध्ये तेजस्वी आणि करणची जोडी … Read more