Adipurush: आदिपुरूषवर झालेली टीका पाहून दिग्दर्शक संतापले, म्हणाले, हा चित्रपट मोबाईलवर पाहण्यासाठी..

Adipurush

Adipurush, Teaser, OTT Platform, 3D/ रामजन्मभूमी अयोध्येत ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका होत आहे. मंगळवारी मुंबईतील टी-सिरीजच्या कार्यालयात या चित्रपटाचा टीझर थ्रीडी स्वरूपात दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले की, मी ‘आदिपुरुष’ मोबाईलवर पाहण्यासाठी बनवलेला नाही आणि मोबाईलवर पाहण्यासारखे चित्रपट कसे बनवायचे हे मला माहीत नाही. कोरोना महामारीच्या काळात चित्रपटगृहे … Read more

Adipurush: बाहुबली प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर पाहून चाहते झाले निराश, म्हणाले, कसले कार्टुनचे प्रकार…

Adipurush

Adipurush, Teaser, Prabhas, Kriti Sanon/ प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतिक्षित आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटाचा टीझर व्हिडिओ भव्य पातळीवर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी आदिपुरुषची टीम अयोध्येत पोहोचली होती. जिथे सुपरस्टार प्रभास, क्रिती सॅनन, चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत आणि भूषण कुमार चित्रपटाच्या टीझर आणि फर्स्ट लूक पोस्टर … Read more

Shivsena : एक नेता एक मैदान अन् बाळासाहेबांचा आवाज, शिवसेनेनेही लॉन्च केला टीझर, वातावरण तापणार

Shivsena Teaser

Shivsena : दसरा मेळाव्याला थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. त्यानंतर आता शिंदे गटापाठोपाठ शिवसेनेनेही दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. शिंदे गटाच्या टीझरमध्ये एक नेता, एक पक्ष, एक विचार, एकलव्य, एकनाथ असे टाकण्यात आले आहे. … Read more

शमशेराची स्टोरी झाली लीक, ‘अशी’ असेल रणबीर कपूर आणि संजय दत्तची भूमिका, वाचून वाढेल उत्सुकता

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘शमशेरा‘ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘संजू’ सिनेमातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या रणबीर कपूरची क्रेझ अशी आहे की, करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर २४ तासांत २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.(Shamshera, Ranbir Kapoor, Bollywood, Sanjay Dutt, Teaser, Vani Kapoor, Ladakh, Double Role, Daku, Nachania, Love Story) आता यशराज … Read more

VIDEO: रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ मोडणार RRR आणि KGF 2 चा रेकॉर्ड, ट्रेलर पाहून चाहते झाले वेडे

रणबीर कपूरच्या पुढच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चर्चा संपलेली नाही तोच आता या चित्रपटाच्या टीझरने खळबळ उडवून दिली आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला असून तो पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांची प्रतिक्रिया देण्यापासून रोखता येत नाही. शमशेरा म्हणजेच रणबीर कपूरचा हा चित्रपट इंग्लिश सैन्याशी लढताना त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.(Ranbir Kapoor, Shamshera, Teaser, KGF … Read more

बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटाने तिकीट बारीवर तीनच दिवसात तब्बल ८.७१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉलीवूड(Bollywood) चित्रपटांना टक्कर देत आहे. … Read more

आनंद महिंद्रांनी रोहित शेट्टीला दिले चॅलेंज; म्हणाले, ‘माझी नवी स्कॉर्पिओ…’

प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होतं आहे. या मीमच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी ‘सिम्बा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीला(Rohit shetty) थेट चॅलेंज देण्यात आले आहे.(anand mahindra challenge to rohit shetty) सध्या या मीमची सोशल मीडियावर … Read more

पॉलिटिकल थ्रिलर, क्राइम, बोल्ड इंटिमेट सीन; ‘रानबाजार’च्या ट्रेलरने मराठी सिनेसृष्टीत भूकंप

सध्या चर्चेत असलेल्या ‘रानबाजार’ या मराठी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरवरून ही वेबसिरीज राजकीय कथेवर आधारित असल्याचे दिसत आहे. ‘रानबाजार'(Ranbajar) या वेबसिरीजमध्ये मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. या वेबसिरीजमध्ये अभिनेते मोहन आगाशे, सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(ranbajar marathi wbseries trailer release) याशिवाय अभिनेत्री … Read more

‘रानबाजार’च्या बोल्ड सीन्समुळे ट्रोल झाल्यानंतर प्राजक्ता माळीचे सडेतोड प्रत्यूत्तर; म्हणाली, मी अपवाद नाही…

अभिनेत्री प्राजक्ता माळीला प्रेक्षकांनी आजपर्यंत सोज्वळ आणि गोंडस भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण लवकरच अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या रूपात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री(Actress) प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेल्या एका वेबसिरीजचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.( prajkata mali new webseies teaser release) या वेबसिरीजचे नाव ‘रानबाजार’ असे … Read more

‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार साऊथच्या चित्रपटात, बऱ्याच काळानंतर करतेय कमबॅक

बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष(Pallavi Subhash) चित्रपट क्षेत्रात परतणार आहे. नुकताच अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत आहे. या चित्रपटाची सध्या दक्षिणेतील राज्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Marathi actress will be seen in South’s film) अभिनेत्री पल्लवी … Read more