Tea : ३९ वर्षांपासून दिवसभरात केवळ दोन कप चहा घेऊन जिवंत आहेत ‘साध्वी’, डॉक्टरही संभ्रमात

Sadhwi Vimalayasha

Tea : ३९ वर्षांपासून अन्नाचा एक कणही न खाता केवळ दोन कप चहावर आयुष्य काढणे सोपे नाही. परंतु, ही गोष्ट खरी आहे. रामबाग दादावाडी येथील साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही. दिवसभरात त्या केवळ दोन कप चहा घेत असतात. साध्वी विमलयशा १८ वर्षांपासून रामबाग दादावाडी येथे राहतात. गेल्या ३९ वर्षांपासून त्या … Read more

पंढरपुरात वारकऱ्यांनी घेतला दाजींच्या हातच्या चहाचा आस्वाद, दानवेंचा चहा बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

आज महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाले. टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत हजारोंच्या दिंड्या विठुरायाच्या मंदिराजवळ पोहोचल्या आहे. अनेक नेते, मंत्री त्यांच्या स्वागताला वाटेवर अनेक ठिकाणी गेले. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील सामील आहेत. (Video of Demon making tea goes viral) आषाढी एकादशी निमित्त रावसाहेब दानवे … Read more

Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!

चहा आरोग्यासाठी चांगला नाही, तरीही तो पिण्यावर लोकांचा विश्वास कुठून? सकाळची सुरुवात चहाच्या घोटण्याने होते आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असते. यामुळे घरच्या बजेटचा मोठा हिस्सा साखर, चहाची पाने आणि दूध यामध्ये जातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.(Tea, Health, Systematic Investment Plan, Mutual Funds, Portfolio, Millionaire) आपल्या आरोग्यावर तसेच खिशावर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण … Read more

नवनीत राणांच्या खोटेपणाचा पोलीस आयुक्तांनी केला पर्दाफाश; थेट पुराव्याचा व्हिडीओच समोर आणला

तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची असल्यामुळे मला तुरूंगात रात्रभर पाणी दिले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मला वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.(navneet rana allegations Exposed by the Commissioner of mumbai … Read more

धोकादायक कॉम्बिनेशन! अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ पाच गोष्टी, शरीरावर होईल गंभीर परिणाम

अंडी (Eggs) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रथिनेयुक्त अंडी केवळ आपले स्नायूच मजबूत करत नाहीत तर हृदयाच्या कार्यास देखील मदत करतात. पौष्टिकतेचे पॉवरहाऊस, अंडी ही नाश्त्यात खाण्याची उत्तम गोष्ट आहे. तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून ऑम्लेट बनवू शकता. तथापि, काही गोष्टींसोबत अंडी एकत्र खाणे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांचा नाद नाय! सोबत फोटो काढायला २२ लाख आणि चहा प्यायला घेतात तब्बल ‘एवढे’ रुपये

Donald-trump.j

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या कमाईमुळे चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतरही वैयक्तिकरित्या लाखो डॉलर्स कमावत असल्याचे माहितीतून समोर आले आहे.(donal trump take 22 lakhs for photo) मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना त्यांच्यासोबत फोटो(Photo) काढण्यासाठी आणि … Read more