टीम इंडियाच्या निवडीवर काँग्रेस नेत्याने उपस्थित केले प्रश्न, संतापून घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या घोषणेवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहते रवी बिश्नोईला स्टँडबाय ठेवण्याबाबत प्रश्न विचारत आहेत, तर काही जण मोहम्मद शमीला 15 सदस्यीय संघात स्थान न दिल्याबद्दल प्रश्न करत आहेत.(the-congress-leader-raised-questions-on-the-selection-of-team-india) दरम्यान, काँग्रेस नेते आणि किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभेचे माजी आमदार तौसीफ आलम यांनी संघ निवडीला वेगळाच … Read more