थाट असावा तर असा! सासूने जावयासाठी बनवले तब्बल १७३ पदार्थ, ४ दिवसांपासून करत होत्या तयारी
भारतात जावयाचा आपल्या सासरी एक वेगळाच थाट असतो. मुलीच्या पतीला कुटुंबात खुप आदर दिला जातो. देशाच्या प्रत्येक ठिकाणी हे केले जाते. कुटुंबातील सदस्य आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जावयाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. जावयाला सासू-सासूऱ्यांनी खास भेट दिली अशा बातम्या अनेकदा समोर येत असतात. पण आता आंध्र प्रदेशमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. आंध्र … Read more