टाटा मोटर्सने वाढवले उत्पादन, या वर्षी सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकणार, पाहा कंपनीचा प्लॅन
टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहे. कंपनी मास सेगमेंटमध्ये आणखी पर्याय जोडण्याचा विचार करत आहे. कंपनीने गेल्या वर्षभरात विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली आहे. कंपनीने मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 99,002 वाहनांचा पुरवठा केला आहे, तर 2020 च्या याच कालावधीतील 68,806 वाहनांच्या तुलनेत हा आकडा 44 टक्क्यांनी जास्त … Read more