Donald Trump Tariff On India: भारताला दणका देत अमेरिकेची पाकिस्तानसोबत हातमिळवणी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…
Donald Trump Tariff On India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातील निर्यातीवर तब्बल 25 टक्के आयातशुल्क (Tariff) आणि अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच वेळी अमेरिकेने पाकिस्तानसोबत मोठा तेलसाठा विकास करार करून भारताला धक्का दिला आहे. भारतावर वाढीव टॅरिफचा निर्णय ट्रम्प यांनी … Read more