34 दिवस झाले तरी काश्मिर फाईल्सची कमाई थांबेना, आतापर्यंत कमावलेत ‘तब्बल’ एवढे कोटी
काश्मिरी हिंदूंच्या निर्गमन आणि नरसंहारावर बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने महिनाभरानंतरही तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी पट्ट्यातच 252 कोटींची कमाई केली आहे.(even-after-34-days-the-earnings-of-kashmir-files-will-not-stop) ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, रिलीज होऊन 34 दिवस उलटूनही हा चित्रपट … Read more