मुमताजच्या मुलीसमोर फेल आहेत कतरिना आणि मलायका; फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘आतापर्यंत कुठं होतीस’

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री मुमताजने ‘स्त्री’ (1961) या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. मुमताजने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवताच तिच्यासमोर कौतुकाची आणि पुरस्कारांची लाईन लागली होती. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत.(katrina-and-malaika-fail-in-front-of-mumtazs-daughter-seeing-the-photo) एवढेच नाही तर मुमताजची(Mumtaz) गाणी सदाबहार आहेत. आजही लोकांना मुमताजची 60 आणि 70 च्या दशकातील गाणी ऐकायला आवडतात. मुमताजने बिंदिया चमकेगी, … Read more