virat kohli : विराट कोहलीचा टी २० क्रिकेटमधील भविष्याबाबत मोठा निर्णय, BCCI ला विचारलं सुद्धा नाही
virat kohli break from t 20 cricket | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशिया कप आणि टी २० वर्ल्डकपमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही कसोटी सामन्यात विराट कोहली पुर्णपणे फ्लॉप ठरताना दिसला. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १ आणि १९ धावा केल्या तर दुसऱ्या … Read more