सेक्स आणि ‘या’ गोष्टींपासून लांब राहून १२६ वर्षांपासून निरोगी आयुष्य जगत आहेत शिवानंद बाबा
वाराणसी येथील 126 वर्षांचे स्वामी शिवानंद (Swami Sivananda) यांना भारतीय जीवनशैली आणि योगास प्रोत्साहन देण्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी जेव्हा ते राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्या साधेपणावर खिळल्या होत्या.(Shivanand Baba has been living a healthy life for 126 years) पद्मश्री पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी स्वामी शिवानंद हे पंतप्रधान मोदींसमोर … Read more