Vinod Kambli : विनोद कांबळीवर आलेत हलाखीचे दिवस; म्हणाला, सचिनला सगळं माहित आहे पण माझी..

vinod kambali and sachin t

Vinod Kambli: एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा आणि सचिनच्या साथीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारा क्रिकेटपटू विनोद कांबळी याची आज अवस्था वाईट आहे. बेशिस्त आणि वाद या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २००० सालीच संपुष्टात आली. त्यानंतर आता त्याच्यासमोर अर्थार्जनाचा मोठा प्रश्न उभा राहिल्याचे वृत्त समोर येत आहे. विनोद कांबळी याचे घर सध्या बीसीसीआयकडून … Read more