युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; काॅंग्रेस नेत्याने जागा दाखवली

sharad pawar

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद सोपवण्यात यावे, अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) युवक आघाडीने यासंदर्भातील एक ठराव देखील मांडला आहे.(sushil kumar shinde statement about UPA presidency and shrad pawar) … Read more

तरुणांच्या हाती सूत्र देणं काँग्रेसला महागात पडलं; कॉंग्रेस नेत्यानेच केली कानउघाडणी

congress

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला भरघोस यश मिळेले असून कॉंग्रेसला मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर अनेक कॉंग्रेसचे बडे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये नेतृत्वावरुन वाद रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेसच्या पराभवाची … Read more