अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. नुकतीच काही महिन्यांपूर्वी अंकिताने बिझनेसमॅन विकी जैनसोबत (ankita lokhande and vicky jain) लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अंकिता आणि विकीने नवी कार खरेदी केली आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर … Read more