akshay kumar : सूर्यवंशीच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये झाली होती हाणामारी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
akshay kumar rohit shetty fight video | अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. तर ‘सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाली. या … Read more