Ratan Tata : रतन टाटांच्या आयुष्यावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार टाटांची भूमिका
ratan tata biopic comingsoon | देशातील दिग्गज उद्योगपती आणि आयकॉन रतन टाटा यांच्यावर लवकरच बायोपिक चित्रपट बनणार आहे. हा चित्रपट रतन टाटा यांच्या जीवनातील काही माहित नसलेल्या पैलूंबद्दल बोलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुधा कोंगारा करणार आहेत. २०२३ च्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून सुधा या … Read more