Nayantara : आई होऊन काही दिवसच झाले की नयनतारावर आलं मोठं संकट, कोसळला दुखाचा डोंगर

Nayantara : याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण साऊथ चित्रपटांची अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश सिवन यांची जोडी. दोघांनी याच वर्षी ९ जून रोजी लग्न केले. नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्नानंतर 9 ऑक्टोबर रोजी, त्यांच्या लग्नाच्या बरोबर चार महिन्यांनी, जुळ्या मुलांचा जन्म झाला. या जोडप्याने सरोगसीद्वारे मुलांना जन्म दिला आहे.(Nayanthara, Surrogacy, Vignesh, Health … Read more

ऐकावे ते नवलचं! महिलेने 1 वर्षात दिला 22 मुलांना जन्म; आठवड्याला लागतात लाखोंचे डायपर

Kristina O'tüzturk

आपल्या आजूबाजूला केव्हा, काय, घडलं याचा अजिबात अंदाज लावता येऊ शकतं नाही. तुम्ही अनेकदा जुळी मुलं जन्माला आल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. मात्र आम्ही तुम्हाला आज अशी गोष्ट सांगणार आहोत यावर तुमचाही विश्वास नाही बसणार, परंतु हे खरं आहे. एका महिलेने चक्क 22 मुलांना जन्म दिला आहे. (this woman gave birth to 22 babies in … Read more