युक्रेनमध्ये सरेंडर केल्यानंतर ढसाढसा रडला रशियन सैनिक, लोकांनी चहा पाजला आणि आईला फोन लावून दिला

युक्रेनच्या रस्त्यांवर रशियन सैनिकांना पकडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता एका ताज्या प्रकरणात युक्रेनमध्ये एका रशियन सैनिकाला पकडण्यात आले आहे. यानंतर रशियन सैनिकाने आत्मसमर्पण केले. रशियन सैनिकाजवळ उपस्थित युक्रेनच्या लोकांनी माणुसकी दाखवत त्याला चहा आणि पेस्ट्री दिली. एका महिलेने त्याचे सांत्वन केले, त्याला तिचा फोन दिला आणि त्याला त्याच्या आईशी बोलण्यास सांगितले. आईचा आवाज ऐकून … Read more