Shivsena : ‘ उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी आम्हाला खोटं बोलायला भाग पाडलं’

सध्या ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. आता शिंदे गटातील माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुरेश नवले हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा … Read more

बाळासाहेबांनी दिलेला पहिला उमेदवार शिंदे गटात; बीड जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार

शिवसेनेला राज्यभरात मोठी गळती लागली असतानाच बीड जिल्ह्यातून मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे. बीड जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेनेचा झेंडा डौलात फडकवणारा कट्टर शिवसैनिक आता शिंदे गटात सामील होत आहे. (The first candidate given by Balasaheb in the Shinde group; Khindar to Shiv Sena in Beed district) बीडचा सुरेश नवले यांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत … Read more