प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा बाळासाहेबांनी वाचवला होता जीव, अभिनेत्रीने स्वत:च सांगितला किस्सा

राजकीय नेते आणि कलाकार यांच्यात एक वेगळेच नाते असते. अनेकदा कलाकार एखाद्या अडचणीत असतात, तेव्हा राजकीय नेते त्यांच्या मदतीला धावून येत असतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी याबद्दल किस्से सांगितले आहे. आता असाच एक किस्सा समोर आला आहे. (supriya pathare share balasaheb incident) एका मराठी अभिनेत्रीने दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांनीच आपला … Read more