बॉलिवूडला मी परवडणार नाही असं म्हणणारा महेश बाबू कमावतो तरी किती? वाचून अवाक व्हाल

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. “मला बॉलीवूडमधून खूप ऑफर्स आल्या आहेत. पण बॉलीवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही”, असं वक्तव्य तेलुगू सुपरस्टार महेश बाबू(Mahesh Babu) यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(read about mahesh babu income) तेलुगू सुपरस्टार महेश बाबूची … Read more

‘असा’ असणार ब्लाॅक बस्टर केजीएफचा पुढचा सिक्वेल; सुपरस्टार यशनेच फोडले गुपित

कन्नड सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांच्या मनावर या चित्रपटाचा इतका प्रभाव आहे की, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार यशने त्याच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दलचे रहस्य सांगितले आहे.(kgf 3 superstar yash talk about sequal) एका मुलाखतीत यशने त्याच्या आगामी ‘केजीएफ … Read more

Jr NTR ची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना देते टक्कर, पहा सुंदर फोटो

एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक दररोज चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात आहेत. आरआरआरमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसत आहेत.(jr-ntrs-wife-gives-beauty-pageant-to-many-bollywood-actresses) दोघेही साऊथचे सुपरस्टार(Superstar) असून त्यांची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत आरआरआरच्या यशासाठी खास पार्टी ठेवण्यात आली होती. … Read more

रेखासोबत केला टाईमपास, हेमासोबत मंदिरात लग्न करायला गेले पण.., जितेंद्र यांची लव्ह लाईफ वाचून अवाक व्हाल

बॉलिवूड इंडस्ट्रीचा पहिला चॉकलेट बॉय अभिनेता जितेंद्र (Jitendra) हे आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथे झाला. जितेंद्र हे बॉलिवूडचे ‘जंपिंग जॅक’ आहे. त्यांनी 1960 ते 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपट दिले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांचे सुमारे … Read more

याला म्हणतात क्रेझ! रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘या’ चित्रपटाला मिळाली ४०० कोटींची ऑफर

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पाने जगभरात कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात 100 कोटींहून अधिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. त्याची टॅगलाइन ‘पुष्पा द राइज’ ची क्रेझ आणि लोकप्रियता अशी आहे की या चित्रपटाने अल्लू अर्जुनला संपूर्ण देशाचा सुपरस्टार बनला आहे. चाहते आता त्यांच्या आवडत्या स्टारच्या ‘पुष्पा 2’ … Read more