फक्त पैशांसाठी खोटी स्तुती करू शकत नाही म्हणत सोनू निगमने सोडले सगळे रिऍलिटी शो
टीव्ही आणि रिअॅलिटी शो यांच्यात खूप घट्ट नाते आहे. होय, शोचे स्वरूप बदलत राहतात, परंतु त्याभोवतीचे ड्रामा आणि कॉन्ट्रोवर्सी तसेच आहेत. बर्याच सेलिब्रिटींनी अशा शोच्या ‘रिअॅलिटी’ फॅक्टरवर आणि निर्मात्यांनी त्यांना ‘काही गोष्टी’ सांगण्यास कशा प्रकारे सांगितले. यावर गायक सोनू निगम (Sonu Nigam) म्हणतो की, या कारणामुळे त्याने हिंदी शोमध्ये न येण्याचा निर्णय घेतला आहे.(Sonu Nigam … Read more