VIDEO: राजू श्रीवास्तवला १५ दिवसांनी जाग आल्यानंतर मित्र सुनील पाल ढसाढसा रडला, म्हणाला…
Raju Srivastava, Sunil Pal VIDEO, Neuro Physiotherapy/ १५ दिवसांपासून दिल्लीच्या एम्समध्ये दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ताज्या अहवालानुसार, १५ दिवसांत पहिल्यांदाच त्याला शुद्ध आली आहे. एका रिपोर्टमध्ये राजूचा मेहुणा आशिष श्रीवास्तव यांच्या हवाल्याने ही माहिती शेअर करण्यात आली आहे. आशिषने कानपूरचे बिझनेस लीडर ज्ञानेश मिश्रा आणि कॉमेडियन अन्नू … Read more