Boycott: एकीकडं प्रमोशन तर दुसरीकडे आपल्याच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची केली मागणी
Ekta Kapoor, Anurag Kashyap, Taapsee Pannu, Boycott, Dobara/ एकता कपूर (Ekta Kapoor) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा नवीन थ्रिलर चित्रपट ‘दोबारा’ (Dobaaraa) त्याच्या अनोख्या कथेसाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलच्या जगाबद्दल दाखवतो. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येईल की या चित्रपटाची कथा थ्रिलरसोबतच सस्पेन्सने भरलेली आहे. हा चित्रपट स्वतःमध्ये खूप वेगळा … Read more