PHOTO: जॅकलीनने पोस्ट केला विचित्र सेल्फी, तिच्या फाटलेला ब्रावरच लोकांच्या खिळल्या नजरा
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडते. अभिनेत्री तिच्या मनमोहक फोटोंनी लोकांना मंत्रमुग्ध करते. पण जॅकलिन कधी-कधी असे फोटो शेअर करते की तिला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागते. असेच घडले जेव्हा तिने जाणूनबुजून असा एक सेल्फी शेअर केला, ज्यामध्ये तिचं अंतर्वस्त्र फाटलेल दिसत होत.(Jacqueline … Read more