Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
sujit zavare allegation on nilesh lanke | कोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी लोकांना केलेली मदत नागरिक आजपर्यंत विसरु शकलेले नाही. कोरोना काळात निलेश लंके हे अनेकदा कोविड सेंटरमध्ये झोपल्याचे दिसून आले. पण त्यांच्या या मदतीवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. आता पुन्हा निलेश लंके भाजपच्या निशाण्यावर आले आहे. कोरोना सेंटरच्या नावाखाली काही … Read more