बॉयफ्रेंडचा अजब कारनामा! गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरून चालला होता घेऊन, पहा व्हिडीओ
सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की कर्नाटकातील मणिपाल येथील एका वसतिगृहातून एक मुलगा एका मुलीला सूटकेसमध्ये घेऊन जात होता. यानंतर गार्डने सुटकेस तपासली आणि त्यातून मुलगी बाहेर आली. या दाव्याशी संबंधित ट्विट व्हायरल झाले आहेत. एका मुलीला सूटकेसमध्ये लपवून हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, कॉलेजच्या हॉस्टेलमधील काही मुलांनी … Read more