Sambhaji Bhide : भिडे गुरुजी म्हातारे वाटले म्हणून मुर्तींनी नमस्कार केला, त्या भिडेंना ओळखतही नाहीत; आयोजकांचा दावा
organizer revealed about sabhaji bhide | सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट त्यांनी घेतली होती. त्या भेटीनंतर त्या त्यांच्या पायाही पडल्या होता. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. पाया पडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ … Read more