VIDEO: जगातील सगळ्यात व्यस्त माणूस! बाईक चालवताना दोन्ही हातांनी मोबाईल वापरत होता, पोलिसही चक्रावले
दुचाकी चालकाने केलेल्या अनोख्या स्टंटवर वडोदरा पोलिसांनी कडकपणा दाखवला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेले फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी दुचाकी चालकाला ई-चलान पाठवले. ही घटना अनोखी होती कारण हा माणूस दोन मोबाईल फोन वापरून दुचाकी चालवत होता.(Punishment given by the police for the stunt done by the two-wheeler) व्हिडिओ फुटेजमध्ये हेल्मेटशिवाय मोटरसायकलस्वार हातात दोन फोन घेऊन दुचाकी चालवताना … Read more