Jharkhand : परीक्षेत कमी गुण दिल्याने संतापले विद्यार्थी; शिक्षकाला झाडाला बांधून केली जबर मारहाण

Teacher

Jharkhand : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. दरम्यान, विद्यार्थ्यांचं काही चुकलं तर त्याला शिक्षादेखील करत असतात. आपला विद्यार्थी हुशार बनावा, त्याने सगळं ज्ञान प्राप्त करावं, त्याला वाईट गोष्टींची सवय लागू नये, या उद्देशाने शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत असतात. मात्र, आता याउलट विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी परीक्षेमध्ये कमी गुण दिल्याने नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला … Read more

School bus accidents : चार मुलांची एकाच वेळी जळली चिता, आईच्या हंबरड्याने गाव हादरला, वाचून काळीज फाटेल

School bus accidents ujjain

School bus accidents : उज्जैनमध्ये सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मरण पावलेली सर्व मुले उन्हेल गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर मुलांचे मृतदेह गावात पोहोचताच संपूर्ण गावकऱ्यांनीरडून रडून गोंधळ घातला.(School Bus Accidents, Ujjain, Students, School Children,) सोमवारी सायंकाळी चारही मुलांवर … Read more

संतापजनक! शिक्षकाने केला १३ विद्यार्थिनींवर बलात्कार, ८ जणी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

raped

इंडोनेशियामधील धार्मिक बोर्डिंग स्कूलमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इस्लामिक शाळेतील एका शिक्षकाने तब्बल 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकाने केलेल्या या घाणेरड्या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले असून त्यांच्या माहितीनुसार आता या शिक्षकाला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरुवातीला न्यायालयाने … Read more

मोदीजी, एवढय़ा दिवस तुम्ही कुठे होता? युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यीनींचा मोदींना सवाल

narendra-modi.j

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादात कित्येक भारतीय तेथील भागात अडकून बसले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला उशीर झाल्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. अशीच टीका युक्रेनमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थिनीने देखील केली आहे. युक्रेन सीमेजवळ अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने वृत्तवाहिनीशी संवाद … Read more