मुंबई विद्यापीठात नामांतराच्या वादाचा भडका; राज्यपाल म्हणतात सावरकर तर विद्यार्थी शाहू महाराजांवर ठाम

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून नवीन वसतिगृह बांधण्यात आला आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यानंतर या वसतिगृहाच्या नामांतराचा वाद मुंबई विद्यापीठात पेटला आहे. (Controversy over name change erupts in Mumbai University) या वादाला सुरुवात उद्घाटन समारंभापासून झाली असे म्हणता येईल. राज्यपालांनी … Read more