student : दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच अचानक मृत्यू; वाचा सरकारी शाळेत नेमकं घडलं काय?

crime

student : अलीकडे शाळेत अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच एक धक्कादायक उघडकीस आलं आहे. दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गातच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. वाचा नेमकं घडलं काय? नवी दिल्लीतील हि घटना असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना … Read more

Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण

kolhapu bus

कोल्हापुर(Kolhapur): बाप्पाचे आगमन होऊन ८ दिवस झाले, बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा संबोधतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरात बस चालकाच्या रूपात बाप्पाने येऊन त्या लहान मुलांवरचे संकट दूर केले. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडीकडे एक बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्या बसमधील चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी बसचालकाने मुलांच्या आयुष्याचे भान ठेवून बस बाजूला घेतली. मोठा अपघात होण्यापासून वाचला. … Read more

Pune : माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर.., शिक्षकाची विद्यार्थिनीला धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

sexual assault

Pune: पुणे आणि परिसरातून दिवसेंदिवस हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहेत. अशातच एका शिक्षकाने ‘माझ्यासोबत संबंध नाही ठेवलेस तर, तुझे ते फोटो व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात एकच खळबळ माजली. सिंहगड परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने यासंबंधी सिंहगड पोलीस … Read more

विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी कान ओढला म्हणून शिक्षीकेला जबर मारहाण, कपडेही फाडले

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी महिला शिक्षिकेला मारहाण केली. यावेळी शिक्षिकेचे कपडेही फाडले. ही घटना शुक्रवारी दुपारी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील हिली पोलीस स्टेशन परिसरातील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलमधील आहे.(Student, Teacher, West Bengal, Trimohini Pratap Chandra High School, Marhan) मिळालेल्या माहितीनुसार, हिली पोलीस ठाणे हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र … Read more

श्रीलंकेमधील राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे आहेत ‘हे’ चार तरुण, ९ तारखेचा केला वापर

श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील( Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु असूनही मोठा जनसमुदाय यावेळी जमा झाला होता. यावेळी लोकांनी निदर्शने करत कोलंबोमधील राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. तसेच अनेक सरकारी इमारती देखील लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या.(‘These’ four youths are behind the … Read more

शिक्षकाची काळी करतूत! १६ वर्षीय विद्यार्थिनीशी ठेवले शारिरीक संबंध, नंतर भितीने केलं ‘हे’ काम

विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी ३२ वर्षीय शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनी अवघ्या १६ वर्षांची असताना शिक्षकाने तिच्याशी पहिल्यांदा संबंध ठेवले होते. सध्या पोलीसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत. तसेच शिक्षकाला कोणत्याही शाळेत शिकवण्यास बंदी घालण्यात आली आहे.(Physical Relationship, Adam James, Accused, Student) एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. जिथे अॅडम … Read more

वडिलांनी शिक्षणासाठी घर विकलं, बापाच्या कष्टाचे चीज करत मुलाने उभी केली अब्जावधी डॉलर्सची कंपनी

अलख पांडे यांची एडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) ही कंपनी आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट झाली आहे. ज्या कंपन्यांचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असते. त्या कंपन्यांचा उल्लेख ‘युनिकॉर्न’ असा केला जातो. यामुळे सध्या अलख पांडे यांची सर्वत्र चर्चा होत आहे. (alakh pande edtech company selected in unicorn company list) अलख पांडे यांचे … Read more

आॅक्सफर्ड विद्यापीठाने कार्यक्रम रद्द करताच संतापले अग्निहोत्री, म्हणाले, हा तर मोदींचा अपमान…

vivek agnihotri

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री( Vivek Ranjan Agnihotri) यांचा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने रद्द केला आहे. यावरून दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर ‘हिंदुफोबिक’ असल्याचा आरोप केला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. (vivek agnihotri tweet video about oxford university ) मिळालेल्या … Read more

देशातील शाळांना मुलांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं सक्तीचं करावं; अक्षयने सरकारकडे केली अजब मागणी

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) महान योद्धा पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सोनू सूद आणि अभिनेता संजय दत्त यांची देखील ‘पृथ्वीराज’ चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.(akshay kumar demand to government to show pruthviraj film in … Read more

आता कॉलेजमध्ये मिळणार पोर्नोग्राफीचे धडे, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र पॉर्न फिल्म बघणार

अमेरिकेतील एका विद्यापीठात पोर्नोग्राफी आधारित एका अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलीआहे. अमेरिकेमधील उटाह येथील वेस्टमिन्स्टर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वेस्टमिन्स्टर(Westminster) हे कला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने नवीन हंगामासाठी पोर्नोग्राफीवर एक कोर्स लागू केला आहे.(pornography-lessons-will-be-available-in-college-now) या कोर्समध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळवण्यासाठी एकत्र बसून पॉर्न चित्रपट पहावे लागणार आहेत. Film 3000 पोर्न या नावाने हा … Read more