मोठी बातमी! सदावर्तेंना न्यायालयाचा दुसरा दणका, पोलिस कोठडीतील मुक्काम ‘या’ तारखेपर्यंत वाढवला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला होता. या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचेही नाव आले होते. त्यामुळे त्यांनाही गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांच्याविरोधात निकाल देत त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर … Read more