विजू खोटे यांची भाची आहे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

Viju Khote

दिवंगत अभिनेते विजू खोटे (Viju Khote) यांनी सिनेसृष्टीतील आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले होते. मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेत त्यांनी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तर विजू खोटे यांची भाचीसुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर आज त्यांच्या भाचीविषयी जाणून घेऊया. … Read more