”आफ्रिदी हा खोटारडा आणि चरित्रहीन, मी हिंदू असल्यामुळे त्याला मला खेळताना पहायचे नव्हते”
पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) पाकिस्तानी संघातील धार्मिक भेदभावावर अनेकदा प्रश्न उपस्थित करत आहे. दानिशने आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) धार्मिक भेदभावाचा आरोप केला आहे. कनेरियाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आफ्रिदी हा खोटारडा असल्याचा आरोप केला. कनेरियाने आरोप केला आहे की, शाहिद आफ्रिदी त्यांच्याशी वाईट वागायचा कारण तो हिंदू असूनही पाकिस्तानी … Read more