Independence Day: लालकिल्ल्यावर नरेंद्र मोदींचे 103 मिनिटांचा सुपर स्पीच; आत्तापर्यंच्या सर्व भाषणांचे मोडले रेकॉर्ड
Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात आज संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. भारताने स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन साजरा केला आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केलं. यंदा त्यांनी तब्बल १०३ मिनिटं भाषण करत आजपर्यंतच्या सर्व भाषणांचे रेकॉर्ड मोडले. इतक्या वेळ चाललेलं भाषण हे केवळ सरकारच्या कामांचा आढावा नव्हतं, … Read more