“अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात”, प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा
बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक देखील केले होते. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi hasyjatra) कार्यक्रम पाहत असल्याचे देखील अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते.(prasad oak shear story to meet amitabh bacchan) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची … Read more