VIDEO: सासरी जाण्याआधी नवरीने एक्स-बॉयफ्रेंडसाठी रडत रडत गायले गाणे, नवरदेवही झाला शॉक

Marriage, Video, Bride, Ex Boyfriend/ लग्न (marriage) हा कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी खास दिवस असतो. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र लग्नानंतर तुम्हाला तुमच्या एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची आठवण येत असेल तर? असे होणे जवळपास अशक्य असले तरी काही लोक असे असतात जे आपल्या प्रेमीला जळवण्यासाठी दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. या वधूबाबतही असेच … Read more

आता पुढचं गाणं कधी? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘काही महिन्यात ‘एवढी’ गाणी रिलीज करणार’

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(amruta fadanvis talk about next project in … Read more

काय छत, काय आमदार निवास, कसं रहायचं इथं? आमदार शहाजी बापू पाटलांच्या रूमचं कोसळलं छत

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या बंडखोर आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील होते. आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांची एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.(the-roof-of-mla-shahaji-bapu-patils-room-collapsed) या ऑडिओ क्लिपमध्ये बंडखोर आमदार शहाजी बापू … Read more

फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथमध्येही होता केकेचा डंका, या ५ गाण्यांनी घातला होता धुमाकूळ

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्ट दरम्यान गायक(Singer) केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. (singer KK famous … Read more

केकेच्या निधनानंतर पाकीस्तानही बुडाला दुखात, सोशल मिडीयावर चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रीया; पहा नेमकं काय म्हणालेत..

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान गायक केके (KK) यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात गायक केके यांचा मृत्यू झाला आहे. (pakistani fans react on tweeter after KK … Read more

सिद्धू मुसेवालाला काही मिनीटे आधीच झाला होता मृत्युचा आभास, कारमधील मित्राने सांगितला घटनाक्रम

पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येपूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. सिद्धूवर गोळ्या झाडायच्या आधी कारमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठिए’ हे गाणे वाजत होते. खुनाच्या वेळी सिद्धूसोबत कारमध्ये उपस्थित असलेल्या गुरविंदर सिंग (Gurwinder Singh) या मित्राने ही माहिती दिली.(Sidhu Musewala, Gurvinder Singh, Uthega Jawani Vich Janaja Mithiye, song) सिद्धू … Read more

‘त्या’ वादानंतर सलमान खानने उद्ध्वस्त केले अरिजित सिंगचे करिअर, वाचा नेमकं काय घडलं होतं?

भारतीय गायक आणि संगीतकार अरिजित सिंग याचा काल ३५ वा वाढदिवस होता. अरिजित सिंग त्याच्या रोमँटिक आणि हृदयस्पर्शी गाण्यांसाठी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘८३’,’हीर रांझना’,’बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या चित्रपटात अरिजित सिंगने गाणी गायली आहेत.२०११ पासून अरिजित सिंगचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला.(Salman Khan ruined Arijit Singh’s career after ‘that’ controversy) त्याने गायलेली अनेक गाणी गाजली आहेत. … Read more

कार चालवायला शिकत असताना ‘कच्चा बदाम’च्या गायकाचा भीषण अपघात, छातीला गंभीर दुखापत, प्रकृती चिंताजनक

Buban-Badyakar

‘कच्चा बदाम’ गाण्याचा गायक भुबन बड्याकर(Bhuban Badyakar) याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुबन बड्याकर यांचा सोमवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात गायक(Singer) भुबन बड्याकर जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील(West Bengal) बिरभूममधील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(kaccha badam singer bhuban bydkar car accident) मिळालेल्या माहितीनुसार, ‘कच्चा बदाम’ गाण्याचे गायक भुवन … Read more