‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलचे इन्स्टाग्रामवर झाले २००K फॉलोअर्स; पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोमधील एक स्पर्धक सोनाली पाटीलनेही आपल्या स्वभावाद्वारे सर्वांची मने जिंकून घेतली होती. बिग बॉस शो संपल्यानंतरही सोनाली फारच चर्चेत आहे. नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ती बातमी … Read more