दार बंद करून आई-वडील करायचे हे घाणेरडे कृत्य, घराच्या भिंती पाहून मुलीला बसला धक्का
धूम्रपान करणे हे शरीरसाठी हानिकारक आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. स्वत: कंपनीसुद्धा त्यांच्या सिगारेट बॉक्सवर धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे, असे लिहिते. पण तरीदेखील भरपूर लोक धूम्रपान करतात. सिगारेट, दारू ही शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरावर बरेच वाईट परिणाम होतात. एवढेच नाही तर या धूम्रपानाच्या सवयीमुळे अनेक जणांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. केवळ शरीरावरच नाही … Read more