ट्रान्सपरंट गाऊन घालून समोर आली ‘मलायका अरोरा’, फोटो पाहून चाहते झाले थक्क

‘मलायका अरोरा‘ जेव्हा कोणताही ड्रेस घालते तेव्हा ती चर्चेत येते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. मलायका अलीकडेच इतका ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करताना दिसली की चाहत्यांना तिच्यापासून नजर हटवणे कठीण होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(wearing-a-transparent-gown-malaika-arora-came-in-front-the-fans-were-amazed) या लेटेस्ट फोटोमध्ये मलायका अरोरा(Malaika Arora) हिने पिस्ता कलरचा ट्रान्सपरंट गाऊन घातला आहे. फोटोत अभिनेत्री बेडवर बसून … Read more