स्वरा भास्करने केले महुआ मोइत्राचे केले समर्थन, ‘काली’च्या पोस्टवरून वाद घालणाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. आता तिने ‘काली’ पोस्टर वाद प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे समर्थन केले आहे. यामुळे स्वरा एकीकडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असतानाच दुसरीकडे अभिनेत्रीने एकापाठोपाठ एक ट्विट करत हिंदू दाक्षिणात्य पंथीयांनाही सल्ला दिला आहे. स्वरा म्हणाली आहे की, हिंदू धर्मात विविधता आहे आणि अशा परिस्थितीत … Read more