Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा

काल झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी घटना घडली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांनी काल शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर स्मिता ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आता थेट राजकीय व्यासपीठावर स्मिता ठाकरे आल्यामुळे शिंदे यांनी खेळी केली … Read more