दारू पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे? वाचा भन्नाट ट्रिक्स…
how to avoid wine smell | नवंवर्ष सुरु होणार म्हटलं तर त्याच्या आदल्या रात्री काय करायचं याचा प्लॅन लोकं करायला सुरुवात करतात. थर्टी फर्स्ट म्हटलं तरी कशा पद्धतीने एकदम भारी पार्टी करता येईल याचा विचार लोकं करत असतात. पार्टीत मोठ्या प्रमाणात लोक ड्रिंक करतात. पार्टी म्हटलं की खाणं पिणं आलंच. पण जास्त दारु पिल्यामुळे लगेचच … Read more