अंकिता लोखंडे आणि विकी जैनने पटकावला स्मार्ट जोडीचा खिताब, ट्रॉफिसह मिळाली ‘एवढी’ रक्कम
फेमस जोडीचा रिअॅलिटी शो ‘स्मार्ट जोडी‘ सेलिब्रिटी जोडप्यांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. टेलिव्हिजनचे स्टार कपल अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि विकी जैन यांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. यासह दोघांनी हा शो जिंकला आहे.(ankita-lokhande-and-vicky-jain-won-the-smart-couple-title) या खास प्रसंगी जेव्हा ते दोघे त्यांची फोर्थ मंथ एनिवर्सरी(Fourth Month Anniversary) सेलिब्रेट करत आहेत, तेव्हा त्यांनी … Read more