shingles : जाणून घ्या नागीण झाल्यावर करता येणारे ‘हे’ घरगुती उपाय, फक्त ५ दिवसांत व्हाल पुर्णपणे बरे
shingles skin disease | आजार असो वा कोणती दुसरी परंपरा भारतात त्याबद्दल अनेक गैरसमज असतात. काही आजारांबाबत जास्त गैरसमज असल्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांचे स्वास्थ अजून बिघडते. पण त्यावर वेळेत योग्य उपचार केले तर तो व्यक्ती पुर्णपणे बरा होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नागीण या आजाराबद्दल सांगणार आहोत, ज्याच्याबद्दल समाजात खुप … Read more