शिर्डीला जाण्यासाठी पत्नीने केला हट्ट, त्याने सुट्टीही घेतली, पण काळाने घातला घाला अन् अख्ख कुटुंबच संपल

sinnar

naresh ubale family accident  | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. काही अपघातांमध्ये तर लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. आता अशीच एक घटना मोरीवली येथून समोर आली आहे. शिर्डीला जात असताना एका बसला अपघात झाला आहे. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा … Read more