VIDEO: ११ वर्षांच्या मुलाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकून नेहा कक्कर ढसाढसा रडली; म्हणाली, मी हे गाणे..

Neha Kakkar (1)

Neha Kakkar, Superstar Singer 2, Promo, Himesh Reshammiya/ अनेक दिवसांपासून चाहते लोकप्रिय गायिका नेहा कक्करला (Neha Kakkar) पडद्यावर मिस करत आहेत. मात्र आता चाहत्यांच्या प्रतीक्षा लवकरच संपणार आणि त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावारा उरला आहे. नेहा कक्कर सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ (Superstar Singer 2) च्या आगामी भागात पाहुणी म्हणून येणार आहे. ‘सुपरस्टार सिंगर 2’ … Read more