सिंधूताई सपकाळांच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केले. सिंधुताई यांनी अनाथ मुलांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली … Read more